Maharashtra Winter Assembly Session:अधिवेशनाच्या सुरवातीलाच सीमावादावरून शिंदे -पवारांमध्ये जुंपली

2022-12-19 0

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चांगलेच टीकायुद्ध सुरू झाले. पहिल्या दिवसाची सुरवात होत असतानाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.