'लोकसत्ता लोकसंवाद' कार्यक्रमात Devendra Fadnavis यांनी सांगितला शिंदे सरकारसोबतच्या कामाचा अनुभव
2022-12-17 11
एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना कसे वाटते आहे? उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना काय फरक जाणवतो? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमातील उत्तर ऐका..