MVA Mahamorcha: महामोर्चासोबतच आज तीनं आंदोलनं झाली; राज्यात नेमकं काय घडलं? | Maharashtra | Politics | Sakal
2022-12-17 129
महाराष्ट्रात विविध मुद्यावरुन विविध पक्षांनी आंदोलन केली. त्यामुळे शनिवार हा आंदोलनाचा वार ठरला. या दिवशी तीन आंदोलन पार पडली. कोण कोणत्या पक्षांनी आंदोलन केलं? का केलं? या आंदोलनात नेमकं काय घडलं? हे सगळ समजून घेवूयात व्हिडीओमधून...