MVA Mahamorcha: नाशिकहून 'मविआ'चे कार्यकर्ते महापुरुषांचे पुतळे घेऊन मुंबईत दाखल

2022-12-17 0

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत निघाला असून त्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मोर्चात सरकारचा निषेध करण्यासाठी नाशिकमधून मविआचे कार्यकर्ते महापुरुषांचे पुतळे घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत.

Videos similaires