MVA Morcha:'मविआ'च्या महामोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित; घोषणा-फलक यांनी वातावरण तापले

2022-12-17 2

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत निघाला असून त्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असून या मोर्चातून सरकारचा निषेध केला जातोय.

Videos similaires