राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. ठाणे बंदच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी शिंदेंना खडेबोल सुनावलेत.