मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, 'माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना,त्यांच्यात जर महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल तर आता ठाणे बंद मागे घ्यावा. त्यांची ताकद तेवढीच आहे' अशी टीका राऊतांनी शिंदेंवर केली.