#avtar2 #AvatarTheWayOfWater #sakal
अवतार द वे ऑफ वॉटर... ज्या चित्रपटाची प्रेक्षक एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षे वाट बघत होते, तो चित्रपट आता रिलीज झालाय. पण तुम्हाला माहितेय .. या अवताराची या हॉलिवूड चित्रपटाची स्टोरीची आयडिया हिंदू धर्मातून आली आहे? नाही ना... त्यामुळे अवतार आणि भारताचं कनेक्शन काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून...
Avatar the Way of Water... the film which the audience was waiting for thirteen years, the film has now been released. But do you know.. the story idea of this avatar of this Hollywood movie comes from Hinduism?
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.