हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषकाचे अनावरण
2022-12-16 1
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते चंदीगड येथे हॉकी विश्वचषकचे अनावरण केले. यंदा हॉकी वविश्वचषक भारताता खेळला जाणार आहे. ही ट्रॉफी आठ राज्यातून फिरुन ओडीसाला जाणार आहे. जिथे हॉकी विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे.