Kharmas 2022: खरमास कधीपासून लागणार ? खरमास काळात काय करावे काय करू नये, जाणून घ्या

2022-12-16 38

भगवान सूर्य डिसेंबर महिन्याच्या मध्यात धनु राशीत प्रवेश करतो. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करताच खरमास सुरू होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires