Pune: Bike Taxi Driver suffers in controversy with Rickshaw | Rapido | Sakal
बाईकटॅक्सीचालकांविरोधात पुण्यात १२ डिसेंबरला रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता...जसं रिक्षाचालकांचं म्हणणं आपण ऐकलंय, तसंच नाण्याची दुसरी बाजू असणाऱ्या बाईटटॅक्सीचालकांची व्यथाही आपल्याला समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा
#Pune #punenews #sakal #rapido #taxi #biketaxi #biketaxinews