'अशोक मामांसोबत काम करणं स्वप्नपूर्ती'; Riteishने सांगितला Ashok Saraf यांच्यासोबतचा कामाचा अनुभव

2022-12-15 2

Ved Movie Trailer Launch Event अभिनेता रितेश देशमुखचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 'वेड' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रितेशने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. 'अशोक मामांसोबत काम करणं स्वप्नपूर्ती' अशी प्रतिक्रियाही त्याने व्यक्त केली.