पत्नीसाठी प्रचाराचं भाषण केलं, खुर्चीवर बसले अन् मृत्यूने गाठलं; लातूरमधील धक्कादायक व्हिडीओ

2022-12-15 0

लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्राम पंचायतीतूनच्या प्रचारसभेमधील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या पत्नीसाठी या सभेत २५ मिनिटं भाषण दिल्यानंतर एका व्यक्तीचा स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.या प्रचारसभेमधील हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Videos similaires