शिंदे-बोम्मई आणि अमित शाहा यांच्या बैठकीत काय ठरलं?| Amit Shah |Eknath Shinde |Basavraj Bommai |BJP

2022-12-15 22

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची एक संयुक्त समिती तयार करुन त्यामध्ये चर्चा करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला.

#AmitShah #Karnataka #Maharashtra #BasavarajBommai #EknathShinde #Belgavi #DevendraFadnavis #Belgaum #HWNews

Videos similaires