Ashish Shelar on Sushama Andhare: हिंदू धर्मावर, हिंदुत्वावर टीका करणाऱ्या अंधारेंवर उद्धव ठाकरे कारवाई करणार का?

2022-12-14 11

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि वारकरींमधील वादावर भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यानुसार आशिष शेलारांनी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान केलंय.

Shivsena Thackeray Group leader Sushama Andhare is in trouble due to her earlier statements on Warkari and now Mumbai BJP chief Ashish Shelar has asked Uddhav Thackeray to take an action against her.

#Ashishshelar #sushamaandhare #sakal #uddhavthackeray #maharashtra #maharashtrapolitics #sushma #bjp #shivsena #shindegroup #shindegovernment

Videos similaires