पिंपरी येथील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणातील मनोज घरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगज या तिघांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला(रिपोर्टर: कृष्णा पांचाळ).