Bihar: विधानसभेत भाजपवर भडकले मुख्यमंत्री नितीश कुमार, जाणून घ्या काय आहे कारण

2022-12-14 129

बिहार विधानसभेत दारुबंदीच्या मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी बनावट दारुमुळे झालेल्या मृत्युवर सरकारला प्रश्न विचारला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ