दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील सर्व्हरवर चीनने केला होता सायबर हल्ला, वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती

2022-12-14 53

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सर्व्हर हल्ल्यामागे चीनचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. चीनने एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅक केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ