Delhi Acid Attack: दिल्लीत शाळेत जाणाऱ्या मुलीवर तरुणाने फेकले अ‍ॅसिड, कौटुंबिक वादातून केले असे कृत्य

2022-12-14 34

देशाची राजधानी दिल्लीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत महिलांसोबत विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ