शिंदे आणि बोम्मई दिल्लीत, सीमाप्रश्नावर आज तोडगा निघणार? | Eknath Shinde |Amit Shah |Basavraj Bommai

2022-12-14 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

#EknathShinde #BasavrajBommai #AmitShah #NarendraModi #BJP #MaharashtraKarnataka #BorderDispute #Shivsena #NCP #Politics #Maharashtra #ChandrakantPatil #JayantPatil #SamruddhiExpressway #RajanSalvi #ACB #IPSOfficers #Transfer #MumbaiPolice

Free Traffic Exchange

Videos similaires