चंद्रकांतदादांवर शाईफेक, Chhagan Bhujbal यांचा बोचरा सवाल, दादांनी दुखणं सांगितलं! Chandrakant Patil

2022-12-12 3

Chhagan Bhujbal on Chandrakant Patil : शिंदेंचें मंत्री, भाजपचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांची काय स्थिती झाली पाहा... फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली असं विधान चंद्रकांतदादांनी केलं होतं.. त्यावर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.. पण त्याचाच राग मनात धरून Manoj Garbade याने हे कृत्य केलं.. यानंतर त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले, त्यावरून छगन भुजबळ यांनी सवाल केला.. 'शाईने माणूस मरतो का?', असा बोचरा प्रश्न भुजबळांनी विचारला.. त चंद्रकांतदादांनी आपल्याला पूर्वी झालेल्या कॅन्सरबद्दल सांगितलं.. (Guruprasad vo)

#ChhaganBhujbal #ChandrakantPatil #ManojGarbade

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires