बदाम भिजवून आणि साल काढून का खावेत? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi

2022-12-12 6

बदाम भिजवून आणि साल काढून का खावेत? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi

Des- healthy आणि Fit राहण्यासाठी आपण सगळेच बदाम खातो. पण बदाम नेमके भिजवून खायचे कि न भिजवता खायचे? बदामाची साल काढून मग बदाम खायचं कि साल न काढताच खायचं? बदाम खाण्याबाबत असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणारेत.