Pravin Darekar on Uddhav Thackeray :'ठाकरेंच्या वक्तव्याचा लोकांना किळस,वीट आलाय'; दरेकरांची टीका

2022-12-12 5

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, 'उद्धव ठाकरेंनी वेडेपणा करू नये, रेडे,टोमणे,खोके यातून ठाकरें आता बाहेर यायला हवं. ठाकरेंच्या वक्तव्याचा लोकांना किळस,वीट आलाय' असे वक्तव्य केले.

Videos similaires