'राजकारणी संतांना जातीमध्ये विभागून...'; महापुरुषांवरून होणाऱ्या राजकारणावरून Pankaja Munde आक्रमक

2022-12-12 4

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या महापुरुषांच्या अवमानावरून त्यांनी मत मांडले. त्या म्हणाल्या, 'महापुरुषांना जातीवरून विभागू नका.. फुले यांचे,शिवाजी महाराज यांचे,भगवान बाबा यांचे असं विभाजन करू नका'

Free Traffic Exchange