सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादात कांदा लिलाव ठप्प झाला आहे. अशातच शेतकऱ्यांची व्यथा मंडणारा अजित दादांच्या मिमीक्रीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोहोळचे शेतकरी संजय सरट यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय..