Crime News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपी ताब्यात

2022-12-12 38

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ