Twitter मध्ये नवीन अपडेट, आता शब्दमर्यादा 280 नव्हे 4,000 होणार, सीईओ Elon Musk यांची माहिती
2022-12-12
44
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरम्यान, आता ट्विटरवरील शब्दमर्यादा वाढविण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ