Gulabrao Patil qawwali: आक्रमक Gulabrao Patil यांची जेव्हा कव्वाली मैफिल जमते
2022-12-12
97
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. पण नुकताच त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. जळगावमध्ये एका सभेला संबोधित करताना गुलाबराव पाटील कव्वाली गाताना पाहायला मिळाले.