Sushma Andhare:महापुरुषांबाबतच्या होणाऱ्या वक्तव्यांवरून सुषमा अंधारे भाजपावर आक्रमक

2022-12-11 3

महापुरुषांबाबतच्या होणाऱ्या वक्तव्यांवरून सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीका केली आहे त्या म्हणाल्या की, 'काल जी घटना घडली ती निषेधार्थ आहे.मी माझी शाई कुठे वापरावी हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे.मात्र भाजपचेच नेते सातत्याने का अशी वक्तव्य करत आहेत?राज्यपाल, प्रसाद लाड , मंगलप्रभात लोढा जे बोलले आहेत.त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द देखील काढला नाही'

(रिपोर्टर: सागर कासार)

Videos similaires