Chandrakant Patil vs Chhagan Bhujbal:शाईफेकीवरून छगन भुजबळांची टीका आणि त्यावर पाटलांचे स्पष्टीकरण

2022-12-11 0

चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना विचारले की, 'शाई फेकणाऱ्यांवर ३०७ कलम कसं?'त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'माझ्या डाव्या डोळ्यात कॅन्सर आहे,बरोबर नेम धरून तिथेच कशी शाई फेकण्यात आली?' असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

(रिपोर्टर: सागर कासार)

Videos similaires