'निषेध व्यक्त करायचा होता की मला जखमी करायचं होतं?'; Chandrakant Patil यांची माध्यमांना प्रतिक्रिया

2022-12-11 0

चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'बनाव तयार करणे याचे पुरावे आता ऑन पेपर आलेले आहेत. निषेध व्यक्त करायची पद्धत वेगळी असू शकते. त्याचबरोबर 'माझ्या डाव्या डोळ्यात कॅन्सर आहे,बरोबर नेम धरून तिथेच कशी शाई फेकण्यात आली?' असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.