आजचा दिवस जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा (Jalgaon zilla Dudh Sangh Election) निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले आहे. एकूण 20 जागांसाठी शनिवारी सकाळी आठ ते पाच या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली होती. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
#EknathKhadse #GirishMahajan #GulabraoPatil #JalgaonZillaDudhSangh #SanjayRaut #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Owaisi #AIMIM #SanjayGaikwad #AmolMitkari #NCP #Politics #MaharashtraNews