'महापुरुषांचा अवमान हे भाजपाचे षडयंत्र'; शाईफेक प्रकरणावर Nana Patole यांची प्रतिक्रिया

2022-12-11 0

'महाराष्ट्रातील मंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे. परंतु भाजपाने देशाच्या महापुरुषांबद्दल अपमान करत आहेत त्यांनी हे एक षडयंत्र सुरू केलं आहे.भाजपने महाराष्ट्राची वैचारिक ओळख व पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख दोन्ही संपवली आहे भाजपला आता याचे उत्तर द्यावे लागतील' अशी टीका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Videos similaires