Brij Bhushan Singh:महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी Brij Bhushan Singh पुण्यात येणार

2022-12-09 0

महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी'स्पर्धा ११ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Videos similaires