आफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा - श्रद्धाच्या वडिलांची मागणी
2022-12-09
0
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज श्रद्धाच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.