Bhagatsingh Koshyari :'मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही'; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी

2022-12-09 2

पुण्यातील एका पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरवण्यात करण्यात आले.यावेळी एका महिलेने 'राज्यपाल महोदय या कॅमेरामनमुळे तुम्ही दिसत नाही,तर तुम्ही दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलावे' अशी विनंती केली. यावर Bhagatsingh Koshyari यांनी 'आपको भाषण सुनना है, या देखना है' अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला.पुढे जाऊन कोश्यारी म्हणाले की, 'मैं मानता ही नहीं की मैं राज्यपाल हूँ' असे वक्तव्य केले.
(रिपोर्टर:सागर कासार )

Videos similaires