Swiggy Layoffs: अनेक बड्या कंपन्यांनंतर Swiggy कंपनी देणार 250 कर्मचाऱ्यांना नारळ

2022-12-08 2

जगभरातील विविध क्षेत्रातील लाखो कर्मचार्‍यांना अलीकडील नोकऱ्या कपातीचा फटका बसला आहे. आता आणखी एक भारतीय कंपनी लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा करू शकते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires