भारतीय रिझर्व्ह बँकने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट सेवा आणखी सुधारण्यासाठी \'सिंगल ब्लॉक\'आणि \'मल्टिपल डेबिट\' सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेअंतर्गत, ग्राहक एखाद्या व्यापाऱ्यासाठी त्याच्या बँक खात्यात निश्चित रक्कम ब्लॉक करू शकतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ