Gujarat Elections result 2022: भाजप गुजरातमध्ये रेकॉर्ड मोडणार; पुण्यात सेलिब्रेशनला सुरुवात

2022-12-08 10

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतंय. भाजपच्या गुजरातमधील या विजयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन करण्यात येतंय.