Viral Video:दुकानाचे शटर तोडून चोरट्याने केली चोरी अन् सर्व घटना कॅमेऱ्यात कैद

2022-12-07 9

वणी पोलीस स्टेशन हददीत चोरटयांनी बंद घरे व दुकानांना लक्ष केल्याचे दिसत आहे. सिध्दीविनायक मंगल कार्यालयालगतच्या दुकानाचे शटर तोडून चोरटयाने मिळेल तो ऐवज लंपास केला.परंतु यावेळी दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये चोरटा कैद झाला आहे. #च्या घटनांत किती मुददेमाल लंपास करण्यात आला याबाबत तपास सुरु असुन अद्याप गुन्हा नोद करण्यात आला नाही.

Videos similaires