'ढाल तलवार ऐवजी त्यांची निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवारीच्या लायकीची लोकं नाहीयेत ही. वेळ पडली तर पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत.महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय' अशी टीका कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली.