'एकनाथभाऊ बोलायला लावू नका'; Sushma Andhare यांची Eknath Shinde यांच्यावर टीका

2022-12-07 1

'नरेश म्हस्के,गोपाळराव यांनी काय केलं होतं त्यांना काय दिलंत तुम्ही? स्वतःच्या पोराला खासदार केलं, बाकी लोकांनी सतरंजी उचलायच्या का?' असा सवाल Sushma Andhare यांचा Eknath Shinde यांना केला. त्याचबरोबर 'उद्धव ठाकरे संयमी,सुसंस्कृत नेते आहेत म्हणून तुमच्या तोंडी लागत नाहीत' असे वक्तव्यही Sushma Andhare यांनी केले.

Videos similaires