पिंपरी- चिंचवड: दारू पिऊन हवेत झाडल्या ८ गोळ्या; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

2022-12-06 89

पिंपरी- चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. पिस्तूलातून 7- 8 गोळ्या झाडल्याच पोलिसांनी सांगितलं आहे. सायंकाळी ही घटना घडली असून मद्यधुंद अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितल आहे. एका रिक्षातून येऊन गोळीबार करण्यात आला आहे. शाहरुख शहनवाज शेख आणि त्याच्या इतर तीन साथीदार यात सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Videos similaires