तुपाशिवाय भारतीय जेवणाची कल्पनाच करता येत नाही. तुपाचा वापर हलवा बनवण्यासाठी, मिठाईमध्ये, स्वयंपाकात प्रामुख्याने केला जातो. आयुर्वेदानुसार तूप हे रोज वापरले जाणारे अन्न आहे जे अन्नाची चव तर वाढवतेच पण आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.तूपाचे सेवन ‘या’आजारांमध्ये ठरते विषासमान; चला तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात तूप कोणी खावे आणि कोणी नाही.