मविआ बैठकीत उद्धव ठाकरेंनी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी भूमिका मांडली. त्यात त्यांनी ‘राज्यपालांना १७ तारखेपर्यंत हटवलं तरी मोर्चा निघणारच‘ असा आक्रमक इशाराही दिला.