ठाकरे गटाचं बाबासाहेबांना अभिवादन; राऊत म्हणाले... Sanjay Raut Uddhav Thackeray Shivsena

2022-12-06 10

यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अनिल परब, आदित्य ठाकरे, नीलम गोऱ्हे असे शिवसेना नेतेही उपस्थित होते.


#UddhavThackeray #SanjayRaut #AadityaThackeray #BabasahebAmbedkar #Chaityabhoomi #Shivsena #Constitution #Maharashtra #Politics #NeelamGorhe #AnilParab #Mumbai #Dadar

Videos similaires