Bigg Boss Marathi: कशी झाली Snehalata Vasaikarची इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री?

2022-12-06 106

Bigg Boss Marathiच्या घरात
आरोह वेलणकर Snehalata Vasaikarला तिच्या चित्रपटसुष्टीतील एन्ट्रीबद्दल विचारतो तेव्हा स्नेहलता काय म्हणते? पाहुयात