Ajay Purkar in Subhedar:'सुभेदार' चित्रपटात अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरे,त्यानिमित खास गप्पा

2022-12-06 2

'पावनखिंड','शेर शिवराज'नंतर आता लेखक-दिग्दर्शक Digpal Lanjekar त्यांचा आगामी सिनेमा 'सुभेदार' प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.या चित्रपटात अभिनेता Ajay Purkar सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे त्याबद्दल त्यांच्याशी केलेली खास बातचीत..

Videos similaires