'माझ्यावर सातत्याने कुरघोड्या सुरू आहेत'; Vasant More यांनी मांडली नाराजी

2022-12-05 2

मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती.यावर वसंत मोरे यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण पाहा

Videos similaires