Sanjay Raut On Governor: संजय राऊतांनी सरकारला दिला इशारा, राज्यपालांवर कारवाई करावीचं लागेल अन्यथा हिवाळी अधिवेशनात विरोधक काय करतात ते बघा
2022-12-05 146
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. राज्यभरातून राज्यपालांविरोधात टिकेची झोड उठत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ